Posts

Showing posts from March, 2016

Miss You Marathi Status प्रेमाच्या आठवणीतील शब्द

                      ***** प्रेमाच्या आठवणीतील शब्द ***** Marathi Stutus....! आज तुझी खूप आठवण आली, म्हणून मुद्दामच मोबाइल काढला, तुझा जुना नंबर शोधून, बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला, नंबर अन अवेलेबल दाखवत होता, इथे श्वास सारखा फुलत होता, का माहित नाही कसतरीच झालेलं, मनात सारखं काहीतरी चाल्लेल, हो तिथेच गेलेलो मी, जिथे पहिल्यांदा भेटलो होतो, नजरेला नजरा देत, एकत्र राहणार बोललो होतो, तू मात्र निघून गेलीस, पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करतोय, मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतोय, तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय.. आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........! मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......         तुझ्याशिवाय आता, मन कुठेच लागत नाही..... तुझ्याशिवाय आता, मी काहीच मागत नाही..... शोधतो बहाणे तुझ्याशी बोलायचे, माझे इशारे तुला ज...